SCT वैदीक चे प्रोडक्ट महाग का वाटतात ?

 आजचा प्रश्न  SCT वैदीक चे प्रोडक्ट महाग का वाटतात ?    मित्रहो,    एक दोन प्रोडक्ट वापरले किंवा केमिकल सोबत मिक्स थेयरी वापरली तर असेच होणार , संपुर्ण टेक्नोलोजी वापरा , प्रोडक्ट म्हनून नाही‼️     हेच तर समजून घ्यायचे आहे , नेमकी चूकतेय कुठे ?      जर युट्यूबवर एक दोन नाही तर हजारो शेतकरी १००% वापर केल्यानंतर आणि पिक तयार झाल्यानंतर सांगतात की , टेक्नोलोजी स्वस्त आहे , आमचा खर्च ३०% - ४०% कमी झाला तर त्याचे काही तकी कारण असेलच ना ‼️     तुम्हाला महाग वाटते तर ते का महाग वाटते ?     तुमची शंका आहे , माहीती घ्या , यशस्वी सेतकर्यांसोबत बोला , फेल गेलेल्या शेतकर्यांना बोलाल तर तुम्ही फेल जाण्याचा मार्ग निवडाल , त्यात तुमचेच नुकसान आहे‼️      तुम्ही टेक्नॉलजी वापरून यशस्वी झालेल्या शेतकर्यांना विचारा , तेही सध्या वापरत असलेल्यांना विचारा‼️     जुन्या युजरना विचाराल तर त्यांचे आज वेगळे अनुभव असू शकतात कारण अनेकदा असा अनुभव येतो ओळखीची फायदा घेऊन आता आणून देतो म्हनून प्रोडक्ट घेतात व उधारी द्यायची म्हनून मग परत येतच नाहीत असे पण अनुभव येतात‼️   शेवटी माणूस आहे , दोन वर्षांपुर्वी तुमच्यासोबत असलेला मित्र आज तुमचा विरोधी असतो , त्यात काही विशेष नाही ‼️       तुम्ही गैरसमज केला म्हनून ज्यांना अनुभव आहे ते शेतकरी वापरायचे बंद नाही करनार परंतू तुम्हाला सत्य कळनार नाही‼️        सत्य हे आहे की ,    SCTवैदीक शेतकर्यां ना मार्गदर्शन करून समृद्धीकडे नेणारे तंत्रज्ञान आहे , आणि हे शेतकर्यांनीच मोठे केलेले आहे‼️   त्यामुळे कृषी अमृत ची किंमत  ८ वर्षांपासून ५५० रूपयेच आहे आमच्यासोबत असलेल्या सर्व ओरगॅनिक कंपन्यांनी १५०-२५० रूपये वाढवले.     महागाईचा फटका आपल्यालाही बसला पण आपन वितरकांचा व आपला नफा घटवून , शेतकर्यांवर पडनारा बोजा स्वतावर घेतला‼️ दुसरे उदा. पेस्ट फायटर संशोधन करून २८०० वरून ११५० वर कमी केले ‼️    तिसरे उदा. आपले वाटर चार्जर १०० मिली ३२० रू किमतीला आहे व मार्केटमध्ये त्याच्यासारखे वाटनारे २५० मिली ४५० ला आहे , किमतीवरून तुलना केली तर वाटर चार्जर महाग वाटते परंतू दोन्हींमध्यै १००० लीटरच औषध तयार होते म्हल्यावर वाटर चार्जर १३० रू स्वस्त आहे कारण प्रमाण ०.१ मिली प्रती लिटर आहे ‼️    चौथे उदा.    न्यूट्री व रूट चार्जरची ची किंमत ५०० रूपये आहे व ते ताकतीच्या बाबतीत कोणत्याही १००० रूपये किमतीपेक्षा जास्त खतांपेक्षा अधिक फायदेशीर व सुरक्षीत आहे‼️    वैदीक वापरले तर , पिकाचे आयुष्य व तोडे वाढतात , क्वालिटी व क्वांटीटी वाढते‼️    फवारणीतून वापरावयाचे वैदीकचे प्रोडक्ट दोनदा वापरता येतात तिथे खर्च निम्मा होतो ‼️    एक एकरमध्ये दोन एकरचे उत्पन्न निघते , ग्राहकांना पौष्टीक व वैदीक अन्न मिळते व शेतमालाची प्रतिष्ठा वाढते‼️     व्यापारी शोधत येतात , पुन्हा पुन्हा मागणी करतात‼️    सर्वांत महत्त्वाचे म्हनजे , पुढच्या पिकासाठी तसेच पुढच्या पिढीसाठी मातीचे आरोग्य सुधारत जाते ‼️    शेतकर्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुधारते ‼️      शेवटी तुम्ही जर २४ कॅरेट सोन्याची किंमत १ कॅरेट सोन्याचे पाणी दिलेल्या बेंटेक्स सोबत करत असाल तर आमचा नाविलाज आहे ‼️    हा झाला महाग या गैरमजाचा खुलासा‼️    दुसरा मुद्दा की हे सारखे वापरावे लागते ,    पहिली गोष्ट माती तील कस कोणी रिकामा केला ?     बागांचे शोषण करून त्या कमजोर कोणी केल्या ?    कुठे गेले डिकंपोजर , जिवामृत वापरनारे १०० पैकी १ शिल्लक आहेत ‼️      म्हनजे आधी आपन केमिकल व जैविक वापरून माती व बागांचा कस काढला आता तुम्हाला SCTवैदीक कडून मागची भरपाई पाहीजे व चालू पिकही चांगले आले पाहीजे , तुम्हाला हे अती होतेय असे वाटत नाही का ?     मागील काही वर्षांत मातीची व बागांची झालेली झीज भरून काढन्यासाठीच पुन्हा पुन्हा वापर करावा लागत आहे ‼️     बाबूराव हुले , नारोडी , आंबेगाव पुणे यांना भेटा , ते दोन वर्षांपासून १००% SCT व १० महिन्यांपासून १००% वैदीक वापरतात , ते आज सलग ३०-४५ दिवस एकही संरक्षण फवारणी घेत नाहीत तरी भाजीपाला , फळभाज्या एक नंबर उत्पन्न काढून मॅाल ला विकतात‼️    असे अनुभव शेकडों मित्रांना आलेले आहेत , तुम्ही पण घेऊ शकता‼️    दोडक्यासारख्या पिकात अतीशय कमी खर्चात एकरी ३० टन माल काढनारे शेतकरी आहेत‼️    वैदीकचे शेतकरी टोमॅटोत एकरी ५०० जाळ्या एका तोड्याला काढतात ‼️     ही यादी टाकली तर लेख खूप मोठा होईल , तुम्ही ते युट्यूबवर पाहून खात्री करू शकता ‼️    मित्रहो ,    आजपर्यंत तुम्हाला जे लुटत आले त्यांच्यामुळे तुमचा दृष्टीभेद झालेला आहे हे आम्ही समजू शकतो म्हनून आम्हीही तोच धंदा मांडलाय असा गैरसमज करून कृपया आमच्या  , “ माती वाचवा , माती समृद्ध करा “ यासाठी सुरू केलेल्या SCTवैदीक अभियानाबद्दल शंका नको ‼️    ही कंपनी नसुन एक अभियान आहे ‼️     म्हणून तर ६५० व्हाट्सएप गृप व १५ युट्यूब चैनल वरून पारदर्शक मार्गदर्शनाचे काम चालते ‼️      भले तर वापरू नका , जोपर्यंत स्वताची खात्री होत नाही तोपर्यंत ‼️   परंतू अर्धवट माहीतीच्या आधारे मत तयार करू नका‼️    अन्यथा फेल गेलेल्यांच्या यादीत जाऊन बसाल‼️     SCTवैदीक ची ताकत एवढी जबरदस्त आहे की कितीही वातावरण बिघडू द्या रोग येण्याऐवजी पिकांवर , बागांवर आणखि तेज येते ‼️     अनुभव घ्याल तरच सत्य समजेल , दुसर्यांचे पाहून फार तर प्रेरणा घ्या , सत्य तुम्हाला स्वताला जाणून घ्यायचे आहे‼️    आमच्या यशस्वी युजर शेतकरी मित्र आणि वितरक , ओफीसर ( एफसीओ ) यांचे सोबत सल्लामसलत करूनच वापर करा ‼️रोज नियमित पणे युट्यूब व्हिडीओ पहा‼️    अपयशाची कोणतीच शक्य ता उरनार नाही , असाच आजपर्यंतचा अनुभव आहे ‼️     धन्यवाद  राम सर